Post
View post and interactions

Shivaji Gaikar
*आरोग्य विषयक माहिती*
**************************
*घरगुती उपाय*
*----- --------------------
*1)* हाडे मजबूत व ताकदवान होण्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी 1 चमचा तीळ खावी
*2)* नेहमी अपचन व सतत तोंडाची दुर्गंधी येत असल्यास सकाळ व सायंकाळ आंब्याचे एक पान 10 दिवस सकाळी खावे
*3)* मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्यांना दररोज 15 दिवस एक पेरू खाण्यास द्यावा.
*4)* नियमित एक ग्लास ताक दररोज पिण्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता फार कमी असते
*5)* पॅरालिसिस होऊ नये म्हणून पाय उत्तर दिशे कडून झोपावे
*6)* जुलाब थांबण्यास 5-6 मेथी दाणे कोमट पाण्यात टाकून दिवसातून 3 वेळा घ्यावे
*7)* नेहमी तोंडात पाणी घेऊन आंघोळ केल्यास सर्दी, खोकला व ताप येत नाही
*8)* चेहऱ्यावरची काळपट पणा दूर करण्यासाठी 6 मोठे चमचा दुधात अर्धा चमचा लिंबू रस टाकून चांगले चोळावे व अर्धा तासाने चेहऱ्यावर किंचित पाणी मारून कापसाच्या बोळ्याने चेहरा दाब देऊन पुसावा
*9)* मुळव्याध दुखणे थोडे कमी होण्यासाठी अर्धा लिंबू वर 2 लहान चमचे सैंधव मीठ टाकून चोखावे दिवसातून 3 वेळा
*10)* पोटावरील अतिरिक्त चरबी नष्ट करण्यासाठी दररोज सकाळी सीताफळ ची 4 पाने खावीत व त्या नंतर 4 की मी फिरण्यास जावे
*11)* कमी ऐकू येत असेल तर एक लहान चमचा कांदा रसात 4 थेंब मध टाकून एकत्र करावे व मध व कांदा रस मिश्रण सुती कपड्यात टाकून गळून घ्या व
एक मोठ्या चमच्यामध्ये पाणी गरम करून त्यात मिश्रण टाका व कानात 3-4 थेंब रात्री झोपतांना टाकून कापसाच्या बोळाने कान बंद करा. असे 7, 14 किंवा 21 दिवस सतत करा
*12)* झोप येत नसल्यास लिंबाच्या रसात चंदन किंवा सुंठ उगळावी व त्यात 2 कापूर वड्या चुरून टाकाव्यात व तयार लेप रात्री झोपतांना कपाळावर लावावा
*13)* तात्पुरती दाढदुखी बंद होण्यासाठी हिंग व कापूर दाढेवर दाबून ठेवावा किंवा लवंग थोडी ठेऊन दुखऱ्या दाढेवर ठेऊन दाबा
*14)* लहान जखम झाल्यास त्यावर हळद टाकून दाबावे व जर गांजलेले लागल्यास धनुर्वात रोधक इंजेक्शन घ्यावे
*15)* उंदीर चावल्यास अर्धा लहान चमचा मुळ्याच्या रसात वास येणारे खोबरे तुकड्यांचा उगाळून केलेला अर्धा चमचा रस टाकावा व तयार लेप उंदीर चावलेल्या ठिकाणी दर 3 तासांनी 2 दिवस लावावा (ओले खउट खोबरे मिळाल्यास उत्तम-मंदिरात हमखास मिळते)
*16) विंचू चावल्यास -* ज्या ठिकाणी विंचू चावल्यास त्याच्या वरील भागात घट्ट बांधावे. मानेवर किंवा गळ्यावर चावल्यास बांधू नये. चिंचोका दगडावर/फरशीवर घासावा व दंश झालेल्या जागी त्याचे चटके द्यावे. म्हणजे चिंचोका घासावा व लावावा - असे 15-20 वेळा करावे किंवा तुरटी गरम करून विताळायला लागताच दंशाच्या ठिकाणी लावावी म्हणजे विष शोधून तुरटी खाली पडते. आंब्याच्या सिझन मधील देठातून येणारा चीक लावा.
*17)* ग्रामीण भागात पूर्वी असा चीक शेतकरी बाटलीत जमा करून ठेवत होते. एक बाटली घरी व एक शेतात ठेवत होते
*18)* कुत्रा चावल्यावर कोणताही तांत्रिक उपाय किंवा घरगुती उपाय करू नका. इंजेक्शन घेणे आवश्यक असते ह्यावर आयुर्वेदिक उपाय नाहीत
*20)* अंमली पदार्थ जास्त सेवन केल्यास व्यक्तीची शुद्ध हरपते अश्यावेळी लिंबाचा रस 1 मोठा चमचा पाजावा 2 तासात शुद्ध न आल्यास दवाखान्यात न्यावे. दारू जास्त पिणे झाल्यामुळे जास्t बोलणे, वेडेवाकडे चालणे.
*खालील प्रत्येक रोग/प्रोब्लेमवर आपणास जबरदस्त गुणकारी होमिओपॅथिक औषधे फॉर्मुला 😘मिळेल.*
*कोणताही साईड इफेक्ट नाही.*
*☤ मधुमेहावर*
*☤ बीपीवर*
*☤कोलेस्ट्रॉलवर*
*☤ व्यसनमुक्तीवर*
*☤ सांधेदुखीवर*
*☤ गुडघेदुखीवर*
*☤ सेक्स समस्यावर* *(कमजोरी,थकवा)*
*☤ हार्ट लिव्हर किडनी च्या त्रासावर*
*☤ थॉयराडवर*
*☤ मुळव्याधावर*
*☤ मुतखड्यावर*
*☤ पॅरालिसवर*
*☤ लिव्हरवर*
*☤ ऍसिडिटीवर*
*☤ मायग्रेनवर*
*☤ यूरिक ॲसिडवर*
*☤ पचनसंस्थेवर*
*☤ केस गळतीवर*
*☤ चेहऱ्यावरील काळ्या डागासाठी*
*☤ वजन कमी करणे, पोट साफ न होणे, शरीरातील चरबी कमी करणे , पोट खूप सुटले अशा सर्व त्रासावर होमिओपॅथिक औषधे फॉर्मुला मिळेल.*

0
0

Comments
0No comments yet
Be the first to comment